मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

nilesh dattaram bamne
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

चला दूर थंडीपासून

उन्हात पळूया...
 
खात गोड तिळाचे लाडू

गोड गोड बोलूया..

पतंग उडवुया...

पतंग कापुया...

पतंग भिडवूया...
 
मकर संक्रांती सारखा सण

उत्साहात साजरा करुया ...
 
जीवनात त्याच्या माद्धमातून
 
आनंद ,उत्साह आणि गोडवा भरूया ...
 
दूर गेलेल्या मनाशी संवाद

साधून त्यांना पुन्हा जवळ आणूया ...
 
सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मनापासून देऊया...