सिलेंडरच्या भाववाढीने

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सिलेंडरच्या भाववाढीने

nilesh dattaram bamne
सिलेंडरच्या भाववाढीने

सिलेंडरच्या भाववाढीने
थंडीच्या या दिवसातही
लोकांची थंडी पळवली...
थंडीतही कित्येकांना
थंड पाण्याने आंघोळ घातली...
थंड जेवन गरम करून
खाण्याचीही पंचाईत केली...
पाहुण्यांनाही चहापाणी करण्याची
आता सोयच नाही ठेवली...
गृहिणींची रोजचीच ती
डोकेदुखी आणखी वाढवली...
मध्यमवर्गीय माणसाचीच पुन्हा
एकदा मुंडकी मुरगळली...
कवी – निलेश बामणे