बलात्कार

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बलात्कार

nilesh dattaram bamne
बलात्कार

बलात्काराच्या घटना घडतच असतात हल्ली

देशभरातील काना - कोपऱ्यात अधून - मधून...

घडणाऱ्या त्या घटना ही माझ मन

व्यतीतही करून जात होत्या अधून - मधून ...
 
आता घडली एक सामुहिक बलात्काराची घटना

आमच्याच विभागात जाणून - बुजून ...

ज्यावर प्रतिक्रिया उमटू ही लागतील

आता देश्यातील काना - कोपऱ्यातून ...
 
आम्ही तेथे राहतो म्हणून आम्हालाही

प्रश्ने विचारली जातात उत्सुकतेतून ...
 
काय उत्तर द्याव या विवंचनेत

आमचंही डोक झुकत मानेतून ...

बलात्काराचा वानवा आता

पुढ सरकू लागलाय

आमच्या नजरेसमोरून ...
 
भीती वाटते आता

प्रत्येक पुरुष तर दिसणार नाही ना

बलात्कारी स्त्रियांच्या नजरेतून...
 
कवी - निलेश बामणे