पुन्हा साथ तू देशील का ?

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पुन्हा साथ तू देशील का ?

prasad Mahajan
सत्यात नाही जमले तर 
स्वप्नातून पण गेलीस का ?
घाबरलेल्या माझ्या मनाला 
पुन्हा साथ तू देशील का ?
सत्यात येउन का नसेना 
स्वप्नात साथ तू देशील  का ?
थकलेल्या माझ्या मनाला 
तुझी एक झलक तरी देशील का ?
हृदयातील तुझ्या घरात 
एकटेच सोडशील का ?
आयुष्याच्या वाटेवर 
घाबरलेल्या माझ्या मनाला परी 
पुन्हा साथ तू देशील का ?

--
Regards,
Prasad C Mahajan
9028850153