राजे तुम्ही नसता तर

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

राजे तुम्ही नसता तर

Shivaji Khade
राजे तुम्ही नसता तर 

राजे तुम्ही नसता तर
कधीच पेटल्या नसत्या मशाली
पारतंत्र्यात घुसमटून गेलेल्या अन
गुलामीत खितपत पडलेल्या मायभूमीत
स्वराज्याची सोनेरी पाहाट उजाळ्ण्यासाठी

राजे तुम्ही नसता तर
नसते थांबले आया-बहिणींच्या
आबृवरील लुटारूंचे हल्ले अन
नसते छाटले गेले हात त्या शोषकांचे
ज्यांनी बळीराजाच्या रक्ताचा घोट घेतला

राजे तुम्ही नसता तर
आम्ही घेतला असता जन्म गुलामीतच
अन शोषकांच्या हातच्या झालो असतो बाहुल्या
ज्यांनी कधीही नसती पाहिली अभिमानाने
स्वराज्याची सोनेरी पाहाट  जिवंत माणसासारखी

शिवाजी बळीराम खाडे
खामगाव
मो. 9405778577 
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: राजे तुम्ही नसता तर

AJAY SHELAR
APRATIM
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: राजे तुम्ही नसता तर

RAJ BHAGWAT
In reply to this post by Shivaji Khade
NICE ONE.

GOD BLESS YOU MR. SHIVAJI KHADE.

WITH REGARDS.

RAJ BHAGWAT.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: राजे तुम्ही नसता तर

yogesh sonawane
In reply to this post by Shivaji Khade
NICE POEM