पराभव...

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पराभव...

prathamesh kishor pathak
खूप लढाया केल्या
भावनांशी, नात्यांशी आणि ’मी’ शी
लढताना काळजातला आशेचा सूर्य तळपत ठेवला...
पण पराभव आले आणि क्षितीज आकसलं...
आता माझ्या काळजात उरलेत चंद्र...फक्त आठवणींचे...
ही कुठली आकाशगंगा,
ज्यात चंद्रही स्वयंप्रकाशीत!

-प्रथमेश किशोर पाठक.

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पराभव...

mayuri khairnar
chhan!