जीवन

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जीवन

Kiran Kshirsagar
       जीवन

क्षणभंगुर आहे जीवन
नाही उद्याची येथे जाण
क्षण आजचा तोच खरा
काम उद्याचे आज करा
चिंता उद्याची दुर सारा
आळस आपला झटकुन टाका
अज्ञानाला दुरवर फेका
बहुमुल्य असा वेळ आपुला
नका घालवु वाया त्याला
विळख्यात आळसाच्या नका सापडु
धोका कशाचा नका स्विकारु
जीवन सजवा प्रेम फुलांनी
नका बेढब बनवु अश्रुंनी
अश्रु पुसा दीन दुबळ्यांचे
उजळुन टाका जीवन त्यांचे

         किरण क्षीरसागर