तृप्तता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तृप्तता

Kiran Kshirsagar
  तृप्तता

मनाच्या कोंदणात
गितांच्या ऒळी

गितांच्या ऒळीत
प्रियेला हाळी

प्रियेच्या हाळीत
प्रितीची मोळी

प्रितीच्या मोळीत
आनंदी झोळी

आनंदी झोळीत
सुखाची पोळी

सुखाच्या पोळीत
तृप्तता निराळी

           किरण क्षीरसागर