झोपेचे सोंग

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

झोपेचे सोंग

kiran Kshirsagar

  झोपेचे सोंग


झोपला असेल त्याला
झोपु द्या गाढ
सोंग घेणा-याला
भरु द्या धाड

झोपेल त्याची होतिल
स्वप्ने मधुर गोड
सोंगाडयाची जाईल
नक्की मोडली खोड

झोपणा-याला उठवा
शेवटी हळुच हलवुन
सोंगाडयाला झोपवुन ठेवु
तसेच सोंग घेवुन

सोंग घेणा-याला सांगा
करु नकोस ढोंग
वेळीच हो जागा
खरे काय ते सांग

     किरण क्षीरसागर.