मरणक्षण

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मरणक्षण

naamagumjaayegaa
अमृतफ़ूल
फ़ुल कधी मरतं ?
देठापासून अलग होतं तेव्हा ?
कोमेजतं तेव्हा ?

ना

फ़ूल पुस्तकात सुकूनही मरत नाही
वेणित चुरगळूनही मरत नाही
अत्तरासाठी उकळलं तरीही नाही
रंगासाठी भरडलं तरीही नाही

फ़ूल कधी मरतं ते फ़क्त त्याचं त्याला कळतं
त्यासाठी स्वतः फ़ूल व्हावं लागतं.

नाम
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मरणक्षण

parag
Good emotional..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मरणक्षण

kausutbh apte
bahut badhiya!