---- नास्तिक ----

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

---- नास्तिक ----

भारती सरमळकर
---- नास्तिक ----

तुमचा देवावर विश्वास आहे का?
छे छे.... देव बिव आपल्याला काही नाही माहीत... आपण तर आपल्या हातातल्या रेषांवर भरवसा ठेवतॊ बस... अरे हे सगळ झुठ आहे..... आजतायागत देवळाची पायरी पण नाही चढलॊ आपण... आणि काय बी बिगडलं नाही बघा आपलं राव... तुम्ही पाहीलाय का देव? नाही ना मग कशाला देव देव करताय....!

नेटाक्षरीच्या पुढील अंकाचा हाच विषय आहे "नास्तिक"

चला तर मग चेकमेट प्रमाणेच हा देखील विषय आणि अंक यादगार करुयात तुमच्या अप्रतिम कवितांनी...

इथे ह्या धाग्यावर फक्त कविता पोस्ट करणे ही नम्र विनंती. इथे कुणाच्याही कवितेखाली कॊमेंट्स पोस्ट करु नयेत.

कवितेंच्या प्रतिक्षेत
टिम नेटाक्षरी :)
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ---- नास्तिक ----

Ramesh Sawant
This post was updated on .
' chinmay abhalachi paulvat' hi mazi  kavita Nastik ya vishayavril netaksharichya pudhil ankasahti aplya email var pathvili ahe.Tari kripaya yachi nond ghene v kalvine.

Dhanywad

Ramesh Sawant