___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

classic Classic list List threaded Threaded
7 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

सचिन काकडे
उगा मनाची छेड कशाला
सुचेल तसे लिहित जायचे
रे शब्द आपले, सुर आपले
आपण आपले गीत व्हायचे

-एस. के.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

सचिन काकडे
करा रे ईशारे पुन्हा या दिशेला
फ़िरु देत वारे पुन्हा या दिशेला
अद्यापही नभाचे इथे लक्ष नाही
धरा सुर-तारे पुन्हा या दिशेला
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

सचिन काकडे
गंध माझ्या चांदण्याला
फ़ुल माझे अंगणी
सुर सा-या अंबराला
चांद जाई रंगुनी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

प्राजक्त
wa wa
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

सृजा
चांद थांबलेला रंगलेला
रोहिणिला पाहुनी
मित्र ही वेडावला हा
उषेच्या या अंगणी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

सृजा
In reply to this post by प्राजक्त
चांद थांबलेला रंगलेला
रोहिणिला पाहुनी
मित्र ही वेडावला हा
उषेच्या या अंगणी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]

प्राजक्त
In reply to this post by सचिन काकडे
कागदावर एकदा मी
हिशेब काही मांडले

रात्र रात्र जागवुन
काव्य तेव्हा भांडले
________प्राज