!!प्रेमाच्या या चांदण्या राती !!

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

!!प्रेमाच्या या चांदण्या राती !!

prasad Mahajan
!!प्रेमाच्या या चांदण्या राती !!

 
प्रेमाच्या या चांदण्या राती 
रातराणी ही फुलली 
तुझ्या माझ्या संगतीत 
प्रित ही खुलली
लुकलुकणाऱ्या तारकांना 
चंद्रची ती ओढ
माझ्या या काव्याला 
तुझ्या रुपाची जोड 
गोरे गोरे गाल तुझे 
कानातले शोभले 
लांब काळ्या केसांमध्ये 
गुलाब ते सजले 
लावले काजळ डोळ्यांना 
ओठ ते हसरे 
हात जोडले देवाला 
ज्याने तुला घडवले


--
Regards,
Mr.Prasad C Mahajan
M.E.(CSE)
9028850154

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: !!प्रेमाच्या या चांदण्या राती !!

shasha
लावले काजळ डोळ्यांना
ओठ ते हसरे
हात जोडले देवाला
ज्याने तुला घडवले

massstach !!!!