|
तुझ्याच साठी मी हे सर्व अर्पण केले
तू जवळ नव्हती म्हणून हे जीवन संपून गेले ....
जीवनाच्या या रांगेत मला कमी कशाचीच नव्हती ...
पण तू जवळ नव्हती म्हणून मन घुटमळले तुझ भोवती...
परत तू आलीस जेव्हा तुला सर्व काही कळले ...
पहिले मी तेव्हा तुला, तुझ कडून अश्रू न थांबवल्या गेले...
परत मग तू निघून गेलीस पण , मागे वळून तू पहिले ....
मनातल्या मनात मग तूच बोलली कि मीच एकटे राहिले
कि मीच एकटे राहिले....कि मीच एकटे राहिले......
|